✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Jan Vishwas Bill Special Report : तुरुंगवासातून व्यापाऱ्यांची सूटका, काय आहे जनविश्वास विधेयक?

abp majha web team  |  03 Aug 2023 11:26 PM (IST)
ABP News

Jan Vishwas Bill Special Report : तुरुंगवासातून व्यापाऱ्यांची सूटका, काय आहे जनविश्वास विधेयक?


कायदा हा अनेकदा सामान्यांना धाक दाखवण्यासाठीच व्यवस्थेकडून वापरला जातो. पण आता या बदलामुळे इज ऑफ डुईंग बिझेनेस वाढेल, छोट्या व्यापाऱ्यांना नाहक कायदेशीर धाकातून सुटका मिळेल असा दावा केला जातोय. तसंच उगीच कोर्ट कचेऱ्या, न्यायालयीन कामावरचा भार कमी होईल आणि तुरुंग प्रशासनांवरचा ताणही कमी होईल असा दावा केला जातोय. या विधेयकाचा सगळ्यात मोठा उद्देश सोप्या भाषेत सांगायचा तर यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना व्यापार करणं सोपं होईल. कोर्टावरचा भार कमी होईल. देशात सध्या 4.4 कोटी न्यायिक प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यातली 3 कोटी तर केवल क्रिमिनल आहेत. त्यातूनच ही गरज किती महत्वाची आहे याची कल्पना येईल. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Jan Vishwas Bill Special Report : तुरुंगवासातून व्यापाऱ्यांची सूटका, काय आहे जनविश्वास विधेयक?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.