Jalyukt Shivar ला क्लीनचिट नाहीच; योजनेत अनियमितेबाबत चौकशी सुरुच ABP Majha
abp majha web team | 27 Oct 2021 11:27 PM (IST)
एकीकडे राज्य सरकारनं चौकशी सुरुच ठेवलीय, तर दुसरीकडे जलयुक्त शिवार उपयुक्त असल्याचा उल्लेख जलसंधारण खात्याच्या अहवालात दिलाय.... कशाप्रकारे जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरलीय पाहुयात...