Jalna Special Report : जालन्यात कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा, Cryptocurrency च्या माध्यामातून फसवणूक
abp majha web team | 21 Jan 2023 09:50 PM (IST)

जालन्यात क्रिप्टो करन्सी कॉइनच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय... जालना पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला.. मात्र आता गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागलाय पाहुयात संदर्भातला सविस्तर रिपोर्ट..