Jalna Special Report: पत्नीचं प्रेम, पतीचा गेम! खुनी दिलरुबाचा खतरनाक प्लॅन! मर्डर मिस्ट्रीचा खुलासा
abp majha web team | 08 Sep 2022 09:28 AM (IST)

जालना शहरात काही दिवसांपूर्वी सिलेंडरच्या स्फोटात एका तरुण वकिलाचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली... मात्र सिलेंडरच्या स्फोट झाल्याचा बनाव करून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या वकील पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार जालना पोलिसांनी उघडकीस आणलाय....