Jalna : खासगी साखर कारखाना ईडीच्या रडारवर; 3 बँकांकडून कर्ज उचलत 328 कोटी हडपले ABP Majha
abp majha web team | 26 Oct 2021 10:02 PM (IST)

राज्यात सध्या ईडी आणि एनसीबीचा मोठा बोलबाला आहे. अनेक नेते, सहकारी साखर कारखाने रडावर आहे. आता यामध्ये एका खासगी साखर कारखान्याची भर पडली आहे. कुठला आहे हा साखर कारखाना? हा कारखाना का ईडीच्या रडावर आलाय? बघुयात यासंदर्भातील एक रिपोर्ट