Jalgoan : दोन नवजात बालकांची अदलाबदल, जळगाव जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार Special Report
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 08 May 2023 09:49 PM (IST)

आई-वडील होण्यासारखं दुसरं कुठलं सुख नाही..आपल्या बाळाला पाहण्यासाठी आई-वडील आतुर झालेले असतात..जळगावातही दोन दाम्पत्य असेच आपल्या बाळासाठी आतुर झाले होते. पण डॉक्टरांसह परिचारिकांच्या हलगर्जीमुळे नवजात शिशूंची अदलाबदल झाली...त्यामुळे आपलं बाळ कोणतं अशा प्रशाने माय-बाप व्याकूळ झाले...