✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Jalgaon Molestation Special Report : आधी अत्याचार केले, मग गवताखाली लपवला मृतदेह

abp majha web team   |  04 Aug 2023 11:18 PM (IST)

Jalgaon Molestation Special Report : आधी अत्याचार केले, मग गवताखाली लपवला मृतदेह


जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावात सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हजारोच्या संख्येने भडगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला. दरम्यान या घटनेबाबत पाचोरा भडगाव तालुका मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही आज अधिवेशानात संशयिताला कठोर शिक्षा व्हावी असा प्रश्न मांडला. तर दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पिडीत मुलीच्या कुटुबियांशी संपर्क साधला, आणि चांगल्यातला चांगला वकील लावला जाईल, संशयित आरोपीला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Jalgaon Molestation Special Report : आधी अत्याचार केले, मग गवताखाली लपवला मृतदेह

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.