Jalgaon Jugad Jeep : लेकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जुगाड, बापानं घरीच बनवली जीप
abp majha web team | 11 Oct 2022 08:22 AM (IST)

आता बातमी आपल्या लेकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जुगाड करणाऱ्या बापमाणसाची. लेकाची इच्छा नेमकी काय होती आणि ती पूर्ण करताना वडिलांमध्ये दडलेला रँचो कसा समोर आला पाहुयात.