Special Report : ताजमहलमध्ये भगव 'बॅन'? अयोध्येतील जगद्गुरु परमहंस आचार्यही ताजमहल पाहण्यापासून रोखलं
abp majha web team | 28 Apr 2022 12:01 AM (IST)

स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. ताजमहल... जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेली ही वास्तू. ही वास्तू पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे भेट देतात. अयोध्येतील जगद्गुरु परमहंस आचार्यही ताजमहल पाहण्यासाठी पोहोचले. पण त्यांना तिकीटघराबाहेर रोखण्यात आलं. आणि एक नवा वाद निर्माण झाला. पण भगवी वस्त्र परिधान केल्यामुळे परमहंस यांना रोखण्यात आलं का? यावर पुरातत्व विभागानं काय स्पष्टीकरण दिलंय? पाहूयात या खास रिपोर्टमधून...