Jacqueline Fernandez: : 52 लाखांचा घोडा जॅकलिनला गिफ्ट
abp majha web team | 05 Dec 2021 09:35 PM (IST)

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. २०० कोटींच्या अफरातफरीचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनवर जवळपास १० कोटींची उधळपट्टी केलीय. त्याने जॅकलिनला गिफ्टमध्ये ५२ लाखांचा घोडा, प्रत्येकी ९ लाखांच्या चार फारसी मांजरी भेट दिल्याचा खुलासा सुकेशने केलाय. याशिवाय जॅकलिनला दागिने, हिरेजडीत दागिन्यांचा सेट दिल्याचंही त्याने म्हटलंय.