✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Israel Hamas War: जिथं हल्ल्याची पहिली ठिणगी पडली त्या भूमीतून ग्राऊंड रिपोर्ट Rahul kulkarni Report

abp majha web team  |  18 Oct 2023 10:30 PM (IST)
ABP News

७ ऑक्टोबर २०२३... पहाटे ३ ची वेळ... आणि अशातच कानठळ्या बसतील असे आवाज, अंगावर येणारं स्फोटांचं दृश्य आणि काळीज पिळवटून टाकतील असे आक्रोश... हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आता दहाएक दिवस उलटून गेलेत... मात्र, या दहा दिवसांत हजारो निरपराध लोकांचे बळी गेलेत. याच धगधगत्या युद्धभूमीत आगडोंब उसळलाय आणि स्वप्नांची राखरांगोळी झालीय... याच नरसंहार झालेल्या भूमीत जाऊन एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी ग्राऊंड रिपोर्ट केलाय... पाहूयात, इस्रायलच्या ज्या भागांत पहिला हल्ला झाला आणि जगाचा थरकाप उडवणारं युद्ध जिथून सुरू झालं... त्या भागात आज परिस्थिती नेमकी कशीय...


 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Israel Hamas War: जिथं हल्ल्याची पहिली ठिणगी पडली त्या भूमीतून ग्राऊंड रिपोर्ट Rahul kulkarni Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.