ISIS Terrorist Special Report : मुंबईवरील हल्ल्याचा कट उधळला, कोर्टात NIA चा मोठा दावा
abp majha web team
Updated at:
06 Aug 2023 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppISIS Terrorist Special Report : मुंबईवरील हल्ल्याचा कट उधळला, कोर्टात NIA चा मोठा दावा
आयसिस. जगातली सर्वात मोठी आणि खतरनाक संघटना. तब्बल ४० हजार अतिरेकी आणि ८० देशांत १५ हजार दहशतवादी कार्यरत. अशा या आयसिसने महाराष्ट्राकडे मोर्चा वळवलाय का? अशी चर्चा सध्या सुरू झालीय. त्याला कारण आहे, अटक केलेले चार संशयित दहशतवादी आणि त्यांनी रचलेले महाभयंकर कट. आणि आता तर, मुंबईवर अतिरेक्यांचा डोळा होता, हे उघड झालंय. पाहूयात. या अतिरेक्यांचे काय होते, भयंकर मनसुबे. या रिपोर्टमधून.