✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

उत्तर प्रदेश निवडणुकीआधी संघाचं मंथन! चिंतन शिबिरात आखली जातेय निवडणुकांची रणनीती? स्पेशल रिपोर्ट

एबीपी माझा वेब टीम  |  13 Jul 2021 12:03 AM (IST)
ABP News

चित्रकुट : पुढच्या वर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका या भाजपसाठी महत्वाच्या आहेत. उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार स्थापन होणार की नाही यावरच 2024 च्या दृष्टीनंही संकेत मिळणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संघाचं एक महत्वाचं चिंतन शिबीर सध्या मध्य प्रदेशात सुरु आहे. आगामी यूपी निवडणुका, केंद्रात संघाच्या अजेंड्यावर असलेल्या कायद्यांची आवश्यकता आणि कोरोनाची तिसरी लाट हे प्रमुख मुद्दे या बैठकीत मांडले जातायत. धर्म, संस्कृती आणि सत्ताकारण या तीनही आघाड्यांवर संघाचं हे मंथन सुरु आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • उत्तर प्रदेश निवडणुकीआधी संघाचं मंथन! चिंतन शिबिरात आखली जातेय निवडणुकांची रणनीती? स्पेशल रिपोर्ट

TRENDING VIDEOS

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण45 Minutes ago

MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story1 Hour ago

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!5 Hour ago

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha23 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.