Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report

शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांच्यासह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली... तोच आजचा दिवस... आता हा पक्षही फुटलाय आणि संस्थापक असलेले शरद पवार यांच्याकडे पक्षाचं मूळ नाव अन् चिन्ह राहिलेलं नाही... आणि योगायोगानं पक्षाच्या स्थापनादिनीच चर्चा सुरू झालीये पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची... याला निमित्त ठरलीये काँग्रेस नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेल्या एका ऑफरची चर्चा... देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, बघुयात हा स्पेशल रिपोर्ट... शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि पी. ए. संगमा, तारिक अन्वर यांच्यासह त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली... तोच आजचा दिवस... आता हा पक्षही फुटलाय आणि संस्थापक असलेले शरद पवार यांच्याकडे पक्षाचं मूळ नाव अन् चिन्ह राहिलेलं नाही... आणि योगायोगानं पक्षाच्या स्थापनादिनीच चर्चा सुरू झालीये पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची... याला निमित्त ठरलीये काँग्रेस नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेल्या एका ऑफरची चर्चा... देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...