Lockdown Ground Zero Report : लॉकडाऊनचा आर्थिक दुर्बल घटकांवर काय परिणाम? सरकारची मदत पोहोचतेय का?
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
01 May 2021 11:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.