Iran History : मॉडर्न इराण ते कट्टर इराण; इराणमध्ये कोणकोणत्या राजवटींनी केलं राज्य? Special Report
Iran History : मॉडर्न इराण ते कट्टर इराण; इराणमध्ये कोणकोणत्या राजवटींनी केलं राज्य? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आज इरान हा कट्टर इस्लामिक देश म्हणून ओळखला जातो पण काही वर्षांपूर्वी इरान पूर्णपणे वेगळा होता. 80 च्या दशकामध्ये इरान मध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि मॉडर्न इरान कट्टर बनला. पाहूया इरान मधल्या बदलाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. ही दोन्ही दृश्य इरान मधली आहेत. एका बाजूला स्वतंत्र विचारांनी मुक्त संचार करणारी इराणी स्त्री तर दुसऱ्या बाजूला बुरखासक्ती विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला. इरान मध्ये कथित इस्लामी क्रांती होण्याआधी महिलांसाठी काळ सुखाचा होता. मात्र इस्लामी शासन व्यवस्थेत इराणी महिलांसाठी अनंत काळासाठी पारतंत्र सुरू झालं. काळ पुढे सरकतोय तशी प्रगती होते. इरानची स्थिती मात्र कालचक्र उलट फिरू लागल्यासारखी झाली. इरानवर पैलवी राजवंशाची राजेशाही राजवट होती. या राजवटीचे नेतृत्व शाह मोहम्मद रझा पेलवी करत होते. शहाची सत्ता निरंकुश होती. त्यांनी 1963 मध्ये व्हाईट रेव्ल्युशन नावाच्या. आधुनिकीकरण कार्यक्रमाला सुरुवात केली. यात भूसुधारणा, महिलांना मतदानाचा अधिकार आणि पाश्चातीकरण यांचा समावेश होता. इरान तेव्हा तेल उत्पादनावर आघाडीवर होता. अर्थव्यवस्था वेगाने वाढत होते. पण संपत्तीचा वितरण असमान होतं. त्यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढू लागली. याचा फायदा इरान मधील धर्मांद शक्तींनी घेतला. 13. यामुळे देश सोडून शहाला पळावं लागलं. 11 फेब्रुवारी 1980 रोजी इस्लामिक क्रांती ही यशस्वी झाली. त्यानंतर इरान देश हा इस्लामिक देश म्हणून घोषित झाला. खमोनी हे इरानचे सर्वोच्च नेते बनले आणि त्यांनी इरानमध्ये इस्लामिक विद्वानाचे शासन ही संकल्पना लागू केली. इस्लामी क्रांतीनंतर नेमकं काय झालं पाहूया. इरान इस्लामी प्रजासत्ताक बनलं. सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांना अंतिम अधिकार प्राप्त झाले. निवडणुका होता. पण उमेदवारांची निवड इस्लामी गार्डियन कौन्सिल करते. इस्लामीशनरी गार्ड कोर सर्वाधिक प्रभावशाली झाली. इरानमध्ये शरिया कायदा लागू झाला. महिलांना हिजाब बंधनकारक झाला, इतरही अनेक बंधन आली. क्रांतीनंतर इरानने पश्चिम विरोधी धोरण स्वीकारलं. हिजबुल्लाह, हमास सारख्या गटांना पाठिंबा देत इरानने मध्यपूर्वेत प्रभाव वाढवला. इरान हा अजूनही इस्लामिक देश म्हणूनच घोषित आहे. पण आर्थिक निर्बंध, त्याचबरोबर सामाजिक. संतोष आणि तरुण पिढी मधल्या बदलत्या भावना या अडचणीचा विषय ठरल्या आहेत, पण 2022 मध्ये अमीन यांच्या मृत्यूनंतर देशव्यापी आंदोलन झाली आणि यामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक वेगळा संदेश गेला. इरान हा त्यांच्या अनुवस्त्र कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक चर्चेचा विषय ठरला आहे. इरान मधील सध्याची धार्मिक राजवट उलठवून पुन्हा एकदा इरान आपल्या मूळ संस्कृतीकडे परतण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. परंतु सध्याच्या इराणी सरकारच्या दडपशाहीच्या धोरण. सरकार विरोधात चालणारी आंदोलन कितपत यशस्वी होणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. तरीही जगातील स्वातंत्र्याच्या पुरस्कारत्यांनी आशावाद सोडलेला नाही.