INS Vikrant Special Report : भारतीय नवदलाच्या ताफ्यात INS Vikrant, काय आहेत युद्ध नौकेची वैशिष्टे?
abp majha web team | 02 Sep 2022 10:03 PM (IST)

भारतीय नौदलाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे...... कारण संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या विक्रांत या युद्धनौकेचा आज नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आलाय. .... आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज कोची शिपयार्ड इथं हा सोहळा संपन्न झाला... यावेळी नौदलाच्या नव्या झेंड्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.. पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट