INS Mormugao Special Report : आयएनएस मोर्म्युगाव युद्धनौका भारतीय नौदलात दाखल, वैशिष्ट्ये काय?
abp majha web team | 18 Dec 2022 11:31 PM (IST)

भारतीय नौदलात आयएनएस मोर्म्युगाव ही 15 बी प्रोजेक्टची दुसरी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झालीये...आयएनएस विशाखापट्टणम नंतर सर्वात अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली आयएनएस मोर्म्युगोवा ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम विनाशक युद्धनौका आहे...कशी आहे ? ही हंटर किलर विनाशक मोर्म्युगोवा युद्धनौका, जी दुश्मनाशी दोन हात करण्यासाठी तयार आहे..