✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बीडमध्ये आदिवासी कुटुंबाला अमानुष मारहाण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबाचं आमरण उपोषण

गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड  |  19 Jun 2021 11:31 AM (IST)
ABP News

पैशाच्या देवाणघेवानातून आदिवासी कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आलीय. घटना बीडच्या शिवणी गावात घडलीय.  आदिवासी कुटुंबाला अमानुष मारहाण होत असताना पीडित कुटुंबातील एका मुलाने मोबाईल मध्ये सर्व घटना कैद केली. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मारहाण झाल्यानंतर पीडित कुटुंब दोन दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र तक्रार देऊन देखील गुन्हा दाखल होत असल्याने आदिवासी कुटुंब आता जिल्हाधिकारी काचेरीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. पिंपळनेर पोलीस जाणीवपूर्वक तक्रार घेत नसल्याचे पीडित उपोषण कर्त्यांचा आरोप आहे. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा पीडित कुटुंबाने घेतला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • बीडमध्ये आदिवासी कुटुंबाला अमानुष मारहाण, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबाचं आमरण उपोषण

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.