✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report

abp majha web team  |  19 May 2026 11:22 PM (IST)
ABP News

शेतकरी आधीच कर्जात बुडालेला... निसर्गाच्या लहरीपणानं हैराण झालेला... आणि आता त्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याचं नवं संकट... राज्यात अनेक भागात डिझेल मिळत नसल्यानं ट्रॅक्टर बंद पडलेत...  ज्याच्याकडे डिझेल इंजिननं पाणीउपसा होतो त्यांना आता पिकांना पाणी देता येत नाहीये... तर शेतमाल बाजारात नेण्यासाठीही शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे... सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजालाच बसतोय... पाहूयात हा ग्राऊंड रिपोर्ट...

पेट्रोल पंपावर पहाटेपासून लागलेल्या रांगा...

डिझेलसाठी हातात कॅन घेऊन उभे असलेले शेतकरी...

आणि “डिझेल संपलं” असं म्हणणारे कर्मचारी...

हे दृश्य राज्यभरातल्या अनेक पेट्रोलपंपांवर दिसतंय...

आजची शेती आधुनिक झालीये...

त्यामुळे ती पूर्वीसारखी जैविक उर्जेवर नाही...

तर यांत्रिक उर्जेच्या मदतीनं केली जाते...

त्यामुळे शेतीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर, पंप, अनेक यंत्रं आणि इतर गाड्या

सगळं काही डिझेलवर चालतं...

मात्र डिझेलच उपलब्ध नसल्यानं शेती करायची कशी?

असा सवाल सध्या शेतकऱ्यांसमोर आहे...

हे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या

वैजापूर तालुक्यातल्या फुलेवाडीचे शेतकरी

बाळू गोपीनाथ गायकवाड...

गायकवाडांची सात एकर शेती आहे...

मात्र डिझेल अभावी त्यांचे ट्रॅक्टर आज शेतात धूळखात उभे आहेत....

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.