Beauty Products Rate Hike : महागाईची लाट, ब्युटी प्रॉडक्ट्स महाग Special Report
abp majha web team | 31 Mar 2022 11:18 PM (IST)

सध्या देशात महागाईनं उच्चांक गाठलाय. इंधनापासून ते किराणा मालापर्यंत सगळं काही महाग होत चाललंय. महिलावर्ग आधीच या महागाईनं त्रस्त आहे. पण आता त्यात आणखी एक भर पडलीय ती म्हणजे सौंदर्यप्रसाधनांची. गेल्या काही दिवसात सौंदर्यप्रसाधनांच्या किमती वाढल्यायत. त्यामुळे महिलावर्गात नाराजीचा सूर आहे... पाहूयात हा खास रिपोर्ट...