Indrayani River Pollution Special Report : इंद्रायणी नदीपात्रात प्रदूषण इतकं का वाढलं?
abp majha web team | 27 Jan 2023 09:43 PM (IST)
इंद्रायणी नदीपात्रात प्रदुषण इतकं वाढलं..की आज पाण्यावर जवळपास १ फूट उंच थराचा फेस जमलाय... आणि याला कारण ठरल्यात..पिंपरी चिंचवड परिसरातील विनापरवाना चालणाऱ्या कंपन्या..यातल्या बहुतेक कंपन्या रसायनयुक्त पाणी नदी पात्रात सोडतात.. आणि त्यामुळेच इंद्रायणी नदीची दयनीय अवस्था झालीय.