Melbourne Australia Diwali Special Report : मेलबर्नमधल्या भारतीयांची दुकानं दिवाळीसाठी सजली
abp majha web team | 21 Oct 2022 11:16 PM (IST)
तुमच्या आमच्यासारखीच ऑस्ट्रेलियातही भारतीय कुटुंबीयांनी दिवाळीची तयारी सुरु केलीय. ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नवासियांसाठी दिवाळीचा धमाका डबल आहे. कारण ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला भारत-पाकिस्तान सामना रविवारी मेलबर्नमध्ये खेळवण्यात येतो.