Indian Criminals Special Report : भारताच्या गुन्हेगारांना शिक्षा कधी? अमेरिकेनं केलं ते भारत करणार?
abp majha web team | 03 Aug 2022 11:41 PM (IST)

जिथं अमेरिका आपला बदला पूर्ण करतंय, तिथं प्रत्येक भारतीय एक प्रश्न विचरतोय की आपले शत्रू..आपले गुन्हेगार किती दिवस जिवंत राहणार. अमेरिकेनं 21 वर्षांनी बदला घेतलाच! आपण कधी घेणार?