Go First Airline : गो फर्स्ट एअरलाइन्स झाली दिवाळखोर Special Report
abp majha web team | 08 May 2023 11:40 PM (IST)

किंगफिशर आणि जेट एअरवेजपाठोपाठ आता आणखी एक विमान कंपनी दिवळखोरीत निघालीये. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट एअरलाइन्सने आपली सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. ज्याचा फटका पर्यटकांसोबतच ट्रॅव्हल कंपन्यांनाही बसलाय. पण गो फर्स्ट कंपनीची विमानं जमिनीवर का थांबलीत पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट..