Wheat Prices Hike : गव्हाने भाव खाल्ला, गृहिणींचं बजेट कोलमडलं Special Report ABP Majha
abp majha web team | 02 Nov 2022 08:20 PM (IST)

बातमी गृहिणींचं बजेटवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणाची....गॅस, डाळी, तेलाच्या पाठोपाठ आता गहू देखील महागलाय. गव्हाच्या दरात क्विंटलमागे ६०० ते ९०० रुपयांची वाढ झालीये. गव्हाच्या दरात किती वाढ झालीये. आणि या वाढीची कारणं काय पाहूया या रिपोर्टमधून