India On Turkiye : पर्यटनावर बंदी, सफरचंदावर बहिष्कार, तुर्कस्तानविरोधात 'ट्रेडवॉर' Special Report

India On Turkiye : पर्यटनावर बंदी, सफरचंदावर बहिष्कार, तुर्कस्तानविरोधात 'ट्रेडवॉर' Special Report
तुर्कस्तानविरोधात 'ट्रेडवॉर'
संबंधित कंपन्यांवर बंदीची मागणी
सफरचंदावर बहिष्कार
पर्यटनावर बंदी
दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानविरोधात भारतानं कठोर पावलं उचलण्याची मागणी केली जातेय. तुर्कस्तानशी संबंधित कोणत्याही कंपनीला भारतात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देणे सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते त्यामुळे या कंपन्यांच्या ताबा भारतीय कंपन्यांकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात येतेय. या मागणीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला.. तर पुण्यात तुर्कस्तानातून आलेल्या सफरचंदावर बंदी घालण्यात आलीय. तर दुसरीकडे तुर्की व अजरबैजान राष्ट्राच्या पर्यटनावर बंदी टाकण्याचा निर्णय ट्रॅव्हल एजेंट असोशिएशन ऑफ इंडिया घेतला आहे. त्यामुळे पाकड्यांना पाठिशी घालणाऱ्या तुर्कींना मोठा दणका बसणार आहे.....