India Coal Shortage : विजेच्या संकटाला चीन कारणीभूत? Special Report
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2021 11:44 PM (IST)
भारताच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन ज्या विजेवर चालतं. त्यातली अर्ध्याहून अधिक वीज ही कोळश्यापासून तयार केली जाते. पण आता कोळशाच्या तुटवड्यामुळे भारतासमोर एक नवं संकट उभं राहीलंय. ज्यामुळे ऐन दिवाळी भारताला अंधारातच साजरी करावी लागू शकते. आपल्या देशाला अंधाराच्या दिशेने लोटणाऱ्या या संकटाला चीन कसा कारणीभूत आहे पाहुयात.....