एक्स्प्लोर

INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सलग तीनवेळा केंद्रात सत्ताधीश होण्याची कामगिरी भाजपनं करून दाखवलीय... भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी जन्माला घातली..कालच या इंडिया आघाडीची बैठक पार पडली.. इंडिया आघाडीनं पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय... या मागणीची इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष दखल घेणार का? उद्धव ठाकरेंनी केलेल्या मागणीचा नेमका राजकीय अन्वयार्थ काय आहे? तसंच उद्धव ठाकरेंच्या या मागणीनंतर भाजपनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात कोणता मोठा आरोप केलाय? पाहुयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट... 

इंडिया आघाडीला एका समन्वयकाची गरज, पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल : उद्धव ठाकरे

एक देश, एक इलेक्शन' अशी घोषणा देणारा भाजप आता 'एक पार्टी, एक इलेक्शन 'च्या दिशेने वाटचाल करत आहे. हे आव्हान इंडिया आघाडीला एकजुटीने स्वीकारावे लागेल!, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल इंडिया आघाड्यातील नेत्यांसमोर आपला मत

 ममता बॅनर्जी यांचा शेरनी उल्लेख करत इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी केला ममता बॅनर्जींचा कौतुक

 इंडिया आघाडीतील दिल्लीतील बैठकीत प्रत्यक्ष हजर न राहता  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'इंडिया आघाडी'च्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेत विविध मुद्द्यांवर आपले भूमिका मांडली. 

 २०२९च्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण दिशादर्शन केले. "भाजपचे आव्हान पेलण्यासाठी इंडिया आघाडी आणखी मजबूत करावी लागेल. एकजुटीने काम करावे लागेल. त्यासाठी एका समन्वयकाची गरज आहे," असे त्यांनी सांगितले.

 "आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल. हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा आहे हे लोकांना सांगावे लागेल," असे परखड मतही उद्धव ठाकरे यांनी मांडले.

देशातील राजकीय व सामाजिक स्थितीवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. 

"देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सर्व संविधानिक संस्था भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भारतीय संघराज्य पद्धती मोडीत काढली जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एक देश, एक इलेक्शन' अशी घोषणा देणारा भाजप आता
'एक पार्टी, एक इलेक्शन 'च्या दिशेने वाटचाल करत आहे. हे आव्हान इंडिया आघाडीला एकजुटीने स्वीकारावे लागेल!, असे आपलं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget