5G Internet : देशात लवकरच 5 जी सेवा सुरु होणार; 5 जीमुळे डिजिटल क्रांतीची सुरुवात Special Report
abp majha web team
Updated at:
02 Feb 2022 11:16 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे अर्थसंकल्पावर विरोधक नाराज आहेत. तर दुसरीकडे अर्थसंकल्पांमुळे टेलिकॉम कंपन्या मात्र आनंदीत झाल्या असतील. कारण, देशात ५ जी मोबाईल नेटवर्कसाठी केंद्र सरकारनं परवानगी दिलीय. त्यामुळे पुढच्या काही महिन्यातच देशात ५ जी सेवा सुरु झालेली असेल. काय फायदे आहेत या ५ जी तंत्रज्ञानाचे.. पाहुयात...