Special Report : इंदापूरच्या डाळिंबाचा बाजारात गोडवा... 22 एकरात मिळवलं लाखोंचं उत्पन्न ABP Majha
जयदीप भगत, बारामती | 29 Sep 2021 07:55 PM (IST)
कोरोना काळात अनेकांनी आपले उभं पीक दरा अभावी जमिनीत गाडलं.. परंतु इंदापूर तालुक्यातील कचरवाडीतील फडतरे बंधू याला अपवाद ठरले आहे.. गेल्या 5 वर्षपूर्वी केलेली डाळींब पिकाची लागवड यंदा भरगोस उत्पन्न देऊन जाताना दिसते आहे. उच्च प्रतीच्या मला तब्बल 411 रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला आहे.