Ganeshotsav & Lockdown बाप्पांच्या आधीच निर्बंध येणार! वाढती गर्दी आणि आकड्यांमुळे निर्बंधांची नांदी
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2021 12:49 AM (IST)

Chief Minister Uddhav Thackeray's appeal : "कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या.", असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.