Daun Family Assasination Special Report : दौंडमध्ये भाऊबंदकीच्या वादातून सात दिवसात 7 जणांना संपवलं
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदृश्यम चित्रपट पाहिलाय का? तर तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील की हो.. आम्ही दृश्यमचे दोन्ही भाग पाहिलेत.. त्यातला सस्पेन्स हाच सगळ्यात जास्त चर्चेत राहिलाय. आणि त्याच सस्पेन्सच्या जोरावर दोन्ही भाग चांगलेच गाजलेत. त्यांनी बॉक्सऑफिसवरही जोरदार गल्ला जमवलाय. आता तुम्ही म्हणाल की आज दृश्यम चित्रपटाची आठवण का झाली.. तर त्याच उत्तर आहे. दौंडच्या एका घटनेत.. कोणती आहे ती घटना..