Imran Khan : इम्रान खान 'क्लीन बोल्ड', अतीआत्मविश्वास नडला? सत्ता सोडण्याची वेळ Special Report
abp majha web team | 30 Mar 2022 11:24 PM (IST)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पंतप्रधान पदावरुन होणारी गच्छंती जवळपास निश्चित आहे. पाकिस्तानी संसदेत अविश्वास ठरावावर चर्चा होण्याआधी आज इम्रान खान देशाला संबोधित करणार होते.. पण त्यांनी जवळपास दोन तास सेनाप्रमुख बाजवांशी चर्चा केली. आणि आपला निर्णय बदलला. पाहूयात या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...