IIT Tech Fest 2022 : मुंबईत 2 वर्षांनंतर IIT टेक फेस्टची धूम, या Robots नं केली हवा Special Report
abp majha web team | 16 Dec 2022 11:41 PM (IST)

आशियातील सर्वात मोठा टेक फेस्ट अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टला सुरुवात होत आहे. जागतिक पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचं दर्शन या टेक फेस्टच्या निमित्तानं आपल्याला कोरोनानंतर पुन्हा एकदा करता येणार आहे.