Sambhajiraje Shiv Sena Special Report: संभाजीराजेंनी नकार दिल्यास सेनेचा 'प्लॅन के'? ABP Majha
abp majha web team | 22 May 2022 10:17 PM (IST)

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय... संभाजीराजेंनी उद्या दुपारी १२ वाजता शिवसेनेत पक्षप्रवेश करावा, असं निमंत्रण उद्धव ठाकरेंनी दिलंय... याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज उद्धव ठाकरेंची भेठ घेतली... यावेळी संजय राऊतांनी संभाजीराजेंशी फोनवरुन चर्चा करत पक्षात येण्याचं आवाहन केलंय... पण संभाजीराजेंनी याला अद्याप मान्यता दिली नाही.