Abdul Sattar Special Report : 'शिरसाट कार्यक्रमाला का आले नाहीत, माहीत नाही'- सत्तार
abp majha web team | 01 Jan 2023 09:16 PM (IST)

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातील चर्चेतलं नाव म्हणजे अब्दुल सत्तार.. कधी शिवीगाळ तर कधी अरेरावीची भाषा करणारे सत्तार आता मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत..आणि ते कारण आहे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी..आमच्याच पक्षातला नेता माझ्याविरोधात कट करतोय असं खळबळजनक विधान सत्तारांनी केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं..सत्तारांचा रोख नेमका कुणाकडे आहे