Fuel Business Institute Special Report :गोर गरीब विद्यार्थ्यांच्या हाती वही- पेन देणारी फ्युल संस्था
abp majha web team | 06 Sep 2023 11:24 PM (IST)

आपल्या मुलानं शिकावं, मोठं व्हावं आणि नोकरी-धंद्याला लागावं... असं प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं... मात्र समोर उभा राहतो, आर्थिक अडणींचा डोंगर... मग, मिळेल ते आणि मिळेल तितकंच शक्षण घेणारी अनेक मुलं महाराष्ट्रात आहेत... हीच परिस्थिती बघून, पुण्याच्या एका संस्थेने मानवतेचं पाऊल उचललंय... आणि गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या हाती वही आणि पेन दिलाय... पाहूयात, पुण्यातील फ्युल बिजनेस संस्थेनं जोपासलेली मानवता.