HSC Board Exam Special Report : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाढलं विद्यार्थ्यांचं टेन्शन

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHSC Board Exam Special Report : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाढलं विद्यार्थ्यांचं टेन्शन
राज्यभरातील विद्यापीठ, पदवी महाविद्यालय त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयच्या ठिकाणी काम करत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर याचा फटका आता बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसत आहे... शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना मदत होत नसल्याने आणि परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकल्याने बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारावी लेखी परीक्षा आठ दिवसांवर आली असताना आणि अद्याप प्रात्यक्षिक परीक्षा झालेली नसताना अभ्यास कसा करायचा ? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट.