Congress Bharat Jodo Special Report : कशी असेल काँग्रेसची भारत जोडो यात्रा? ABP Majha
abp majha web team | 06 Sep 2022 11:28 PM (IST)

काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या आधी टायटल सॉंग जारी करण्यात आलंय. एक तेरा कदम, एक मेरा कदम, मिल जाए, अपना वतन..असे या गाण्याचे बोल आहेत. राहुल गांधींनी या गाण्याचा व्हीडिओ ट्विट केलाय. .