Special Report : कुठे किती ऑक्सिजन निर्मिती शक्य? औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात ऑक्सिजननिर्मिती शक्य?
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद | 17 Apr 2021 11:28 PM (IST)

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.