भाजपची तारीख पे तारीख, सरकार पाडण्यासाठी भाजप आणखी किती तारखा देणार? Special Report
abp majha web team | 09 Feb 2022 11:27 PM (IST)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना संबोधित करताना येत्या १० मार्चनंतर राज्यात सत्ता परिवर्तन होईल असं म्हटलंय.. त्यामुळे एकीकडे शिवसेना नेते यांनी सरकार पाडण्यासाठी दबाब येत असल्याचं पत्र उपराष्ट्रपतींना लिहिलेलं असतानाच लागलीच चंद्रकांत दादांच्या या वक्तव्याने भुवया उंचावल्यात.