ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • कसा आहे काशी विश्वनाथ कॉरिडोर? कॉरिडोर बनवताना आलेल्या अडचणींवर कशी मात केली?

कसा आहे काशी विश्वनाथ कॉरिडोर? कॉरिडोर बनवताना आलेल्या अडचणींवर कशी मात केली?

abp majha web team Updated at: 13 Dec 2021 09:52 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App

PM Modi Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण  झाले आहे.  पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी वाराणसीत सकाळी 11 वाजता दाखल  झाले. सुरुवातीला त्यांनी काशीच्या कालभैरव मंदिरात आरती केली. त्यानंतर क्रूझमधून त्यांनी गंगासफर देखील केली. त्यानंतर मोदींनी गंगा नदीत स्नान करून अर्घ्य अर्पण केलं.  नंतर त्यांनी काशी विश्वनाथाच्या गर्भगृहात बसून पूजा आणि अभिषेकही केला. त्यानंतर जाहीर कार्यक्रमात मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण केले आहे. 

Join us on:

Whatsapp Telegram

TRENDING VIDEOS

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January 20241 Hour ago

Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम1 Hour ago

Beed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती1 Hour ago

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January 20241 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.