INS Vikrant Special Report : भारतीची ताकद वाढवणारी आयएनएस विक्रांत नेमकी कशी आहे?
abp majha web team | 04 Sep 2022 11:33 PM (IST)

२ सप्टेंबरला भारतीय नौदलात आयएनएस विक्रांत सामील झाली. आणि भारतीय नौदलाची ताकद वाढली. आशियात वाढलेल्या तणावाच्या धर्तीवर आयएनएस विक्रांत पुन्हा पाण्यात उतरणं भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं होतं. त्यामुळेच की काय, २ सप्टेंबरला जे घडलं त्यामुळे भारतीची ताकद जगला कळली...