Ayodhya Ram Mandir Special Report : राम मंदिर निर्मितीचा ग्राऊंड रिपोर्ट, काम कुठल्या टप्प्यावर?
abp majha web team | 09 Jul 2023 11:03 PM (IST)
अयोध्या...श्री रामाचं जन्मस्थान... अखंड भारताने पाहिलेलं स्वप्न... जगभरातील प्रत्येक रामभक्ताचा ध्यास... म्हणजे राम मंदिर... त्याच स्वप्नाची पूर्ती आता वेगाने होतेय... एकेक वीट रचत राम मंदिराच्या कामाने आता कळसाकडे वाटचाल सुरू केलीय... राम मंदिराचं काम कुठवर आलंय...असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय... म्हणूच चला जाऊयात... थेट अयोध्येत... आणि पाहूया मंदिर निर्माणाचं काम... याचि देही, याचि डोळा...