Hotel Management Special Report: राजकीय पक्षांचं हॉटेल मॅनेजमेंट ABP Majha
abp majha web team | 19 Jun 2022 10:53 PM (IST)
उद्याच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचं हॉटेल मॅनेजमेंट सुरु झालंय... गेल्या अडीच वर्षात तिसऱ्यांदा आमदाराचं हॉटेल पर्यटन पाहायला मिळतंय... आता विधान परिषदेनिमित्तानं पक्षांचं हे पॉलिटीकल हॉटेल मॅनेजमेंट नेमकं कसं सुरु आहे