Hotels For Elections Special Report: राज्यसभा निवडणुकीपूर्वी 'हॉटेल मॅनेजमेंट' ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Jun 2022 10:56 PM (IST)
राज्यसभा निवडणुकीत आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचं हॉटेल 'मॅनेजमेंट', भाजप आमदारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये सोय. फोडाफोडीचा धोका टाळण्यासाठी शिवसेनेचा हॉटेल बदलण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती.