Hotel Food Rate : हॉटेलचं जेवण 30 टक्क्यांनी महागणार? ABP Majha
abp majha web team | 10 Nov 2021 08:15 AM (IST)

आता तुमचा खर्च आणखी थोडा वाढवणारी बातमी. इंधन दरवाढ, सिलेंडर दरवाढ या बातम्या दर काही काळानं येत असतातच... पण या सगळ्या घटनांचा एकत्रित परिणाम आता तुमच्या हॉटेलवारीवर होणार आहे. इंधन, सिंलेंडरच्या महागाईमुळे हॉटेलच्या खाद्यपदार्थांचे भाव वधारणार आहेत.