एक्स्प्लोर

Hinjawadi Rain : आयटी पार्क की वॉटर पार्क? काय आहेत हिंजवडीच्या समस्या? Special Report

Hinjawadi Rain : आयटी पार्क की वॉटर पार्क? काय आहेत हिंजवडीच्या समस्या? Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्कला आता नवी ओळख मिळतीय तीही प्रशासनाच्या कृपेने. पहिल्याच पावसामध्ये हिंजवडी आयटी पार्क मध्ये चक्क वॉटर पार्क बनलाय. प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे काही मिनिटांच्या पावसान सुद्धा हिंजवडी पाण्यामध्ये बुडतीय. त्यामुळे इथं वाहन रस्त्यावरून धावतात की पाण्यातून वाहतात असा प्रश्न इथं काम करणाऱ्यांना पडतोय. पाहूया आमचा प्रतिनिधी नाजीम मुल्लाचा हा खास रिपोर्ट. पाण्यातली बस, पाण्यावर तरंगणाऱ्या या दुचाकी, मंडळी, हे पुण्यातल कोणतही वॉटर पार्क नाहीये तर ही दृश्य आहेत पुण्यातल्या हिंजवडी, जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून हिंजवडीची ओळख आहे, मात्र पावसाळ्यात या आयटी पार्कच रूपांतर होतं ते अशा वॉटर पार्क मध्ये आणि हिंजवडीचा. मध्ये काम करणारे कर्मचारी सतत तीन ते चार तास ट्राफिक मध्ये सतत रोज त्रास सहन करतायत, पाण्याचा निसरा नीट होत नाही, गव्हर्मेंट लक्ष नाहीये आणि इथे पेपरबाजी होते की बाबा आम्ही एवढे प्रोजेक्ट आणले हे लक्ष द्या ना आहे त्या प्रोजेक्टला वाचवा. आयटी पार्क म्हणून हिंजवडीचा चेहरा मोहरा बदलताना हिंजवडी आणि आजूबाजूच्या भागात नैसर्गिक नाले बुजून तिथे बांधकाम झालं. ड्रेनेज लाईनची खोली कमी झाली. मेट्रोच्या कामावेळीही दोन पिलर मध्ये. काम करतात पण पावसाळ्यात हिंजवडीतील अनेक रस्ते पाण्याखाली जातात. गैरसोईमुळे हिंजवडीतील कर्मचाऱ्यांचा दोन ते तीन तासांचा वेळ प्रवासातच जातो. हिंजवडीतील आयटी कंपन्या लाखो रुपयांचा कर भरतात. पण त्या बदल्यात प्रशासनाकडून कोणत्याही सोई सुविधा मात्र मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमच धोरण आमलात आणणार का? असा प्रश्न आयटी अभियंता संघटनानी केलाय. गेली दहा वर्ष झाले आम्ही या विषयावरती. आणि एम्प्लॉयजची जी समस्या आहे हे आपल लार्जेस्ट आयटी पार्क आहे. साधारण चार ते पाच लाख कर्मचारी इथे काम करतात तर त्या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही फॅसिलिटी देऊ शकत नसाल तर निदान वर्क फ्रॉम होम तुम्ही आपरू करा. हिंजवडी आयटी पार्कन जगाच्या नकाशावर देशाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. इथल्या आयटी कंपन्यांमुळे सरकारला भरमसाठ करही मिळतो पण त्याच आयटी पार्कच आपलं प्रशासन असं वॉटर पार्क करू पाहतय ही परिस्थिती वेळीच हाताळली नाही. तर भविष्यात इथल्या कंपन्या स्थलांतरित होतील आणि भावी पिढीलाही त्याचा फटका बसण्याची भीतीही व्यक्त केली जाते. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, हिंजवडी, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
Tukaram Mundhe :
"साहेब येणार आहेत...!" तुकाराम मुंढेंच्या नुसत्या नावानेच बाजारपेठा गपकन बंद; भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले!
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी

व्हिडीओ

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना
Tukaram Mundhe :
"साहेब येणार आहेत...!" तुकाराम मुंढेंच्या नुसत्या नावानेच बाजारपेठा गपकन बंद; भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले!
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
आता फक्त हवेत 16 खासदार! भाजप राज्यसभेत दोन तृतियांश बहुमतापासून अवघ्या 16 जागा दूर; तृणमूलमधील फुटीचा मिळणार फायदा; राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी वाटचाल
Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
Sanchita Ugale Death: 'छावा' सिनेमात ताराराणी, तरी अंत्यसंस्काराला एकही कालाकार नाही; संचिताच्या चुलत भावाने सांगितला तिचा संघर्ष
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
पक्षांतर करणाऱ्यांना नाकारा म्हणत नवरा बायकोनं तीन वर्षांपूर्वी NCPI पक्ष स्थापन केला, त्याच मान्यता नसलेल्या पक्षात आता तृणमुलमधील फुटीर खासदारांचा गट सामील!
Weather Update: सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
सॅटेलाईट इमेजमधून देशातील मोसमी ढग अक्षरशः गायब! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा, पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
'ऑपरेशन टायगर'बाबत उदय सामंतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार फुटण्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण
Embed widget