Hingoli Water Special Report: हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष ABP Majha
abp majha web team | 19 May 2022 11:32 PM (IST)

उन्हाळा म्हटलं की पाणीटंचाई ही संज्ञा हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाचवीला पुजलेली असते.जिल्ह्यातील पवार तांडा या गावातील परिस्थिती काही वेगळी नाही.गावात भीषण पाणी टंचाई एक हातपंप आहे त्यावरच गावकऱ्यांच्या पाण्याचा संघर्ष सुरू आहे